स्तनाच्या कर्करोगाविषयी निराधार भीती नको
[vc_row][vc_column][vc_column_text] तिचे वय अवघे २७ वर्षे असेल. हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत ती काम करते. ऑफिसमध्ये अन्य मुलींशी चर्चा करताना स्तनाच्या कर्करोगाचा (Breast Cancer) विषय निघाला. काही दिवसांपासून तिलाही स्तनाच्या जागी छोटीशी गाठ असल्यासारखे वाटत होते. ती थोडी घाबरली आणि थेट गुगल केले. स्तनाच्या कर्करोगाची माहिती इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणात […]
